राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर

राज्यावर करोनाचं संकट असताना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपासून मुंबई : राज्यावर करोनाचं संकट असताना राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार … Continue reading राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर